लेखक जयवंत दळवी ह्यांचा हा कथासंग्रह...ह्या कथा मला ओढून कोकणात घेऊन जातात...उत्तरकोकणात...गोव्याच्या वरच्या आणि रत्नागिरीच्या खालच्या भागातील एक गाव...कदाचित स्वातंत्र्यपूर्व काळातले...त्या काळातल्या गावाच्या राहणीमानाचे वर्णन आणि कोकणी माणसांच्या व्यक्तिरेखा अतिशय बिनचूकपणे दळवींनी ह्या छोट्याश्या पुस्तकात टिपलेल्या आहेत...त्याच कथा मी इथे वाचतोय...जे काही आहे ते सर्व त्या थोर लेखकाचे...मी फक्त एक नवीन माध्यम...अभिप्राय कळवा (jagmohan.nanaware@gmail.com)...||रसिकार्पणमस्तू||
{NUMBER_FILES}