Wonderful Marathi Kirtan .....किर्तनातून हरिभक्ति हे महाराष्ट्रीय संस्कृतीचे वैशिष्ट. उत्कृष्ट किर्तनकार, श्रोत्यांना श्रीकृष्ण भक्तीत रंगून टाकतो, असे अनेक प्रख्यात किर्तनकारांचे किर्तने संकलन करून इथे ठेवायचा प्रयत्न करत आहे. आपण डाऊनलोड करा, श्रवण करा आणि ही लिंक आपल्या मित्रांना प्रेषित करा,ही विनंती.......... श्रीहरिच्या भक्तांना ही सप्रेम भेंट....हरिॐ.
{NUMBER_FILES}