| |
| My God!!!या मुलीला मराठीचा बाप भेटला म्हणायचे तर...!खूप धमाल आली ऐकताना, ही क्लिप ’मनसे’च्या कामी नक्कीच येऊ शकते.राज ठाकरे सोडून बाकीचे मराठी तर मराठी, हिंदी तर हिंदी बोलतात मिडियासमोर...Anyway, पण हिंदीचा अपमान मला योग्य वाटला नाही.धन्यवाद! |
|
| Added
on Nov. 26 2009 |